सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचे (सेट) प्रवेशपत्र उपलब्ध

चांदवड; पुढारी वृत्तसेवा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेवारांना त्यांच्या लॉगइनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा …

The post सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचे (सेट) प्रवेशपत्र उपलब्ध appeared first on पुढारी.

Continue Reading सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचे (सेट) प्रवेशपत्र उपलब्ध