नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी, वालदेवी या नद्यांना जाऊन मिळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधील सांडपाण्यावर नाल्यांच्या उगमस्थानीच आता प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी आयआयटी पवईने शहरातील नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, प्रायोगिक तत्वावर सुरूवातीला पाच नाल्यांची निवड करण्यात आली आहे. एप्रिलपासून नाल्यांमधील सांडपाण्यावर एन ट्रीट नावाच्या यंत्रणेव्दारे प्रक्रिया केली जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच नद्यांमध्ये प्रक्रियायुक्त पाणी सोडले जाईल. …

The post नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया

नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील त्र्यंबक, नाशिक आणि निफाड तालुक्यात गोदावरी नदीमध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अंतराळातून पृथ्वीवर फेकले अंडे… पुढे काय झाले? गोदेकाठी त्र्यंबक तालुका आणि …

The post नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार