तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल धोरण आणल्याने साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी युपीए सरकारच्या काळातील कृषीमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले असते. तर राज्यातील साखर कारखाने बंद पडले नसते, अशी जोरदार टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली. नासाकाच्या गाळप हंगाम …

The post तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका