नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले…

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा गोरगरिबांसाठी राज्य शासनाने चार वस्तूंचा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केल्यानंतर पुरवठा विभागाकडे तेल आणि साखर पूर्ण आली, पण चणाडाळ आणि रवा फक्त 25 टक्केच आला आहे. त्यामुळे अर्धवट वस्तूंचे किट लाभार्थींना वाटप कसे करावे, असा प्रश्न पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारांना पडला असून, शासनाने उर्वरित वस्तू तातडीने पाठवाव्या, अशी मागणी …

The post नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले…

रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीनिमित्त शासनाने रेशनकार्डधारकांसाठी पॅकेज घोषित केले आहे. या पॅकेजमध्ये 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख 36 हजार ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ रेशनकार्डधारक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहेे. राज्य शासनाने मंगळवार (दि. 4)च्या कॅबिनेट बैठकीत अनेक निर्णय घेतले. …

The post रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर appeared first on पुढारी.

Continue Reading रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर