नाशिक : ‘सर्जा-राजा’ची खिल्लारी जोडी लाख मोलाची; प्रथमच मिळाली इतकी किंमत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बळीराजाचा जीव की प्राण असलेल्या ‘सर्जा-राजा’च्या बैलजोडीला प्रथमच 3 लाख 51 हजार इतकी विक्रमी किंमत मिळाली. कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी अशोक मोरे यांनी पिंपळगाव नजीक येथील हरिभाऊ वेळंजकर यांच्याकडून ही जोडी खरेदी केली. येथील बाजार समितीत रविवारी (दि. 4) आठवडे …

The post नाशिक : ‘सर्जा-राजा’ची खिल्लारी जोडी लाख मोलाची; प्रथमच मिळाली इतकी किंमत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सर्जा-राजा’ची खिल्लारी जोडी लाख मोलाची; प्रथमच मिळाली इतकी किंमत

नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात बुधवारी (दि. 17) एका पांढर्‍या रंगाच्या खिल्लारी बैलजोडीचा व्यवहार तब्बल तीन लाख 51 हजार रुपयांमध्ये झाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्च विक्रमी व्यवहार ठरला असून, यामुळे साहजिकच भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली नसती, तरच नवल! बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समिती ही बैल …

The post नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल