नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीसाठी करारांतर्गत दिलेली जागा भाडोत्री गुंडाकडून रिकामी करण्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) रात्री 10.30 च्या सुमारास घडला. राज्यातील पोलिस प्रशासन नेमके करते तरी काय? : जयंत पाटील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब गिरासे यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर एफ 109 या ठिकाणी हर्षिता नावाची कंपनी आहे. संबंधित …

The post नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच एबीबी कंपनीने सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तार केल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. आता सॅमसोनाइटनेही गोंदे येथे तब्बल 200 कोटींची गुंतवणूक करून आपला प्रकल्प विस्तार केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि …

The post नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ग्राफाइट कंपनीत मागील महिन्यात दुर्घटना घडल्याने एक कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान कामगाराचे निधन झाले आहे. गुगलच्‍या इंजिनिअरने बनवले समस्यांचे समाधान देणारे Gita-GPT अ‍ॅप याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर जाकीर हुसेन (३५, रा. भवरमळा, श्रमिकनगर, सातपूर) हा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील …

The post नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन

नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील नव्याने डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवर कच पसरविण्यात आल्याने, सोयीपेक्षा गैरसोयच अधिक झाल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून केल्या जात होत्या. कचवरून वाहने चालविताना अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्याने, प्रशासनाने तत्काळ कच हटवावी, अशी मागणी केली जात होती. अखेर प्रशासनाने कच हटविण्यास सुरुवात केल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सातपूर औद्योगिक …

The post नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली

नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहत तसेच नाशिक जिल्ह्यात 18 कंपन्यांमध्ये बोनसबाबत यशस्वी करार केल्याने कामगारांना उत्तम रक्कम मिळाल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी दिली. दिवाळी सणापूर्वी बोनसची रक्कम मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोनस रक्कम …

The post नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड

नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुसळधार झाल्याने सोमेश्वर कॉलनी निगळमळा येथे महेंद्र इंटरनॅशनल कंपनीची भिंत कोसळून ५० घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार एक महिन्यापासून सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून नागरिकांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई धनादेश स्वरूपात दिली. यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पुन्हा अशा प्रकारे …

The post नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुसळधार झाल्याने सोमेश्वर कॉलनी निगळमळा येथे महेंद्र इंटरनॅशनल कंपनीची भिंत कोसळून ५० घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार एक महिन्यापासून सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून नागरिकांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई धनादेश स्वरूपात दिली. यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पुन्हा अशा प्रकारे …

The post नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील गणेशनगरातील मनपाच्या गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तोडून त्यातील बुंधे घेऊन गेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पावन गणेश उद्यानात मध्यरात्री चंदनाच्या तीन झाडाचा बुंधा अत्याधुनिक कटरने कापून त्यातील सुवासिक गाभा काढून नेला आहे. सातपूर भागात चंदन चोरीच्या घटना …

The post नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी

नाशिक : कंपनी मालकाची कोटीच्या कोटी उड्डाणे; कामगारांचे पैसे हडप करणाऱ्या उद्योजकाला अटक

नाशिक (सातपूर): पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स या कंपनीतील कामगारांचे सोसायटीत दरमहा नियमित भरणा केलेले सुमारे एक कोटी रुपयांचे कर्जाचे हफ्ते कंपनी मालकाने सोसायटीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनी मालकास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. नगर : बसस्थानकासमोरील अतिक्रमणे काढली प्रीमियम टूल्स या कंपनीत कामगारांची प्रीमियम …

The post नाशिक : कंपनी मालकाची कोटीच्या कोटी उड्डाणे; कामगारांचे पैसे हडप करणाऱ्या उद्योजकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंपनी मालकाची कोटीच्या कोटी उड्डाणे; कामगारांचे पैसे हडप करणाऱ्या उद्योजकाला अटक