पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका व शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळ १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला थेट गळती सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ९ पासून सातपूर विभागातील प्रभाग ८, १० व ११ तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारीदेखील कमी दाबाने …

The post पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्यंतरी स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या पूर्णपणे घटली होती. मात्र, शहरवासीयांना पुन्हा एकदा स्वाइन फ्लूला सामोरे जावे लागणार असून, वर्षाच्या सुरुवातीलाच सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती ठीक असून, जानेवारी महिन्यात एकूण दहा संशयित रुग्ण आढळल्याने मनपाचा आरोग्य-वैद्यकीय विभाग अलर्ट झाला आहे. नाशिक शहरात सध्या कोरोनाची साथ …

The post नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर

नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २२६ कोटींऐवजी आता सुधारित ३५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनास सादर केला असून, शासनाने तांत्रिक बाबी तपासणीसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी महापालिकेला प्राप्त होईल. तर महापालिकेला स्वत:चा ५० टक्के …

The post नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर