दै. पुढारी इफेक्ट : वनजमीन बळकवणाऱ्या भूमाफियांना आळा घाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेकडो एकर वनक्षेत्राची भूमाफियांकडून परस्पर विक्री केल्याचे वृत्त मंगळवारी (दि.२१) ‘पुढारी’मध्ये ‘वनजमिनींवर भूमाफियांची वक्रदृष्टी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध होताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. एकीकडे जागतिक वन दिन साजरा होत असताना नाशिकमधील वनजमिनीच्या भूखंडांची परस्पर विक्री केली जात आहे …

The post दै. पुढारी इफेक्ट : वनजमीन बळकवणाऱ्या भूमाफियांना आळा घाला appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इफेक्ट : वनजमीन बळकवणाऱ्या भूमाफियांना आळा घाला

माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्ष पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रविवारी, दि. 12 विधान भवनाच्या दिशेने कूच केली. रविवारी सायंकाळी उशिरा नाशिक येथील म्हसरूळ परिसरात मुक्कामी आलेला लॉंग मार्च मोर्चा सोमवार (दि.१३) रोजी सकाळी दहाच्या सुमारास म्हसरूळ कडून शहरातील दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, दिंडोरी नाका, काट्या मारूती …

The post माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ appeared first on पुढारी.

Continue Reading माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ

नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना मतदार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार सातबारा उतारा नावावर असणारा शेतकरी आता बाजार समिती निवडणुकीत मतदान करू शकणार आहे. यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी गावोगावच्या विकास संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला अनुकूूल असणारे लोक विजयी व्हावेत, म्हणून प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांचा खर्च पाण्यात गेला …

The post नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक