नाशिक : वणीत दुर्मीळ जातीचा ‘धुळ नागीण’ सर्प पकडला

अनिल गांगुर्डे, वणी (जि. नाशिक) वणी येथील सर्प मित्र भगवान पवार यांनी दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा अल्बीनो जातीचा धुळ नागीण सर्प येथील एका दुकानात पकडला. जिल्ह्यात पहिल्यांदाच या जातीचा साप आढळून आला आहे. सर्प आढळताच सर्प मित्र भगवान पवार यांना फोन करुन बोलविण्यात आले. येथील एका दुकानाच्या पुढच्या भागातील फरशीच्या पोकळीत हा साप जाऊन बसला …

The post नाशिक : वणीत दुर्मीळ जातीचा 'धुळ नागीण' सर्प पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत दुर्मीळ जातीचा ‘धुळ नागीण’ सर्प पकडला