नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे. वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा …

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक : मोबाइलच्या कारणावरून मालेगावी तरुणाचा खून

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा घेतलेला मोबाइल परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना मालेगाव शहरातील गांधीनगर भागात काल शुक्रवारी (दि.25) रात्री 12.30 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगली : जादा परताव्याच्या आमिषाने 31 लाखाला गंडा मृत शेख …

The post नाशिक : मोबाइलच्या कारणावरून मालेगावी तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइलच्या कारणावरून मालेगावी तरुणाचा खून

नाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदी क्रमांक सी-5652 शेख मुक्तार शेख गफूर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्या न्यायाधीन बंदीचा मृत्यू दि. 26 सप्टेंबर रोजी नाशिकच्या सामान्य रुग्णालयात झाला. याबाबत कोणास काही माहिती द्यावयाची किंवा काही हरकत असल्यास पत्राद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे 4 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे …

The post नाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे