धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात 

पिंपळनेर(साक्री); पुढारी वृत्तसेवा ; सामोडे येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष स्व. दयाराम शिंदे, संस्थेच्या संचालिका जयवंतबाई शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव विश्वासराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मृती विशेषांकाचे प्रकाशन मा.आ. राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, मा. जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, अपूर्व हिरे, आमदार कुणाल पाटील, डॉ. गुलाबराव …

The post धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात 

पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे गावातील नवागाव परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री चार घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात एकाच रात्री दोन वेळा पाच ते सहा घरांमध्ये चोरी झाली होती. त्यानंतर सामोडे ग्रामपंचायतीने गावात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीकरीता सुरक्षारक्षक नेमून पोलिसांनीही …

The post पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर : पिकअपच्या धडकेत विजेचा खांब कोसळला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार येथून पिंपळनेरकडे येणाऱ्या पिकअप मालवाहतूक वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विज वाहिनीच्या ‘सपोर्टर’ खांबावर आदळली. सिमेंटचा खांब कोसळला मात्र आजूबाजूचे खांब जवळजवळ असल्याने तारा तुटल्या नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील शेणपूर फाटा ते सामोडे दरम्यान म्हसदी फाट्याजवळ घडली. पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांचे ऑर्डर केलेले ‘कपबशी’ माल …

The post पिंपळनेर : पिकअपच्या धडकेत विजेचा खांब कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पिकअपच्या धडकेत विजेचा खांब कोसळला

पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  पंधरा लाख रुपये कर्जाच्या विळख्यात सापडलेली विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्त होऊन प्रगतीच्या वाटेवर आरूढ झाली आहे. येथील शेतकऱ्यांना ९९ लाख ३ हजार ९०० रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहिते यांनी दिली. सामोडे येथील आदिवासी विकासोची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा …

The post पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर

नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शंकर शिंदे, कैलास महंत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सर्व जागा जिंकत  वर्चस्व राखले. या निवडणुकीत विरोधी पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. सामोडे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील ७ जागा यापूर्वीच …

The post नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा