नाशिक : सायकलवारीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण सायकलिस्ट ग्रुपने सटाणा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असा जवळपास 250 किमीचा प्रवास 14 तास सायकल चालवून अनोखी जनजागृती केली. ‘सायकल चालवा, निरोगी राहा’, तसेच ‘आपले आरोग्य आणि पर्यावरण चांगले ठेवा’, सामाजिक सद्भाव, प्रदूषणमुक्तीच्या संदेश दिला. व्हायरल व्हिडीओ : सायकल ‘विमानावर’ नेटकरी म्‍हणाले, “एवढ्या मेहनतीची…” डॉ. विशाल आहिरे यांच्या कल्पनेतून बागलाण …

The post नाशिक : सायकलवारीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायकलवारीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संत नामदेव जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंढरपूर ते पंजाबमधील घुमान रथयात्रा व सायकलवारीचे मंगळवारी (दि.८) नाशकात आगमन झाले. याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी संत नामदेव तसेच हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमला होता. तिडके कॉलनीतील तुपसाखरे लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमात सूर्यकांत भिसे, …

The post नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत

नाशिकच्या तिघांची आजपासून सप्तमोक्षपुरी सायकल वारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सायकलिंग क्षेत्रात सुपरिचित असलेले गणेश लोहार व त्यांचे दोन सुपुत्र वेदांत व अथर्व हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी सप्त मोक्षपुरी यात्रा ते सायकलिंगद्वारे करत आहे. आज शुक्रवारी (दि. ४) सकाळी ६ वाजता काळाराम मंदिर येथून यात्रेला प्रारंभ झाला. केंद्र शासनाच्या ‘लाइफ मिशन फॉर एन्व्हाॅयर्न्मेंट’ याविषयी जनजागृती आणि भारतीय संस्कृती …

The post नाशिकच्या तिघांची आजपासून सप्तमोक्षपुरी सायकल वारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तिघांची आजपासून सप्तमोक्षपुरी सायकल वारी