नाशिक : सायकलस्वारास मारहाण करुन लुटले; चौघांना अटक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा गुरेवाडी परिसरातून डुबेरेकडे जाणार्‍या रस्त्यावर चार जणांनी एका सायकलस्वारास अडवून जबर मारहाण करत मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे रामभाऊ भाऊसाहेब लोणारे (48) हे सोमवारी (दि. 14) सायंकाळी 4.30 च्या सुमारास आपल्या सायकलने गुरेवाडी फाटा येथून नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येत …

The post नाशिक : सायकलस्वारास मारहाण करुन लुटले; चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायकलस्वारास मारहाण करुन लुटले; चौघांना अटक