नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकने घेतला मोकळा श्वास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुने सीबीएस ते मेहेर सिग्नलपर्यंत असलेल्या स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर दोन्ही बाजूला दररोज चारचाकी वाहने उभी असतात. मात्र, बुधवारी (दि.२१) शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केल्याने या मार्गावर कोणतेही वाहन उभे राहिले नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अशोकस्तंभ …

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकने घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकने घेतला मोकळा श्वास

नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे स्मार्ट दिसत नाही. वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर सरसकट चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाले असून, त्यामुळे सायकल ट्रॅकचे दुभाजकही तुटत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास वाहनांमुळे संपूर्ण सायकल ट्रॅकच दिसेनासा होण्याची शक्यता वाढली आहे. ठाण्यात आठ कोटी रु. किमतीच्या …

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

नाशिक : अशोकस्तंभ-जेहान सर्कल; सायकल ट्रॅकसाठी चाचणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत अशोकस्तंभ – जेहान सर्कल – पाइपलाइन रोड – महिंद्रा सर्कल असा 16 किमी (दोन्ही बाजूने) पॉपअप सायकल ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अशोकस्तंभ ते जेहान सर्कल या 6.4 किमी मार्गावर चाचणी झाली. सायकल ट्रॅक तयार करताना रस्त्यालगत (कॉरिडॉर व नेबरहूड) …

The post नाशिक : अशोकस्तंभ-जेहान सर्कल; सायकल ट्रॅकसाठी चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशोकस्तंभ-जेहान सर्कल; सायकल ट्रॅकसाठी चाचणी