नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलेक्झांडर कियियानोव्हा हा ३४ वर्षीय फ्रेंच तरुण बुधवार (दि.१४) पासून सायकलवर भारत भ्रमणवर असून तीन महिन्यांत तो कन्याकुमारी येथे पोहोचणार आहे. मुंबई ते कन्याकुमारी अशा या सायकल भ्रमणाचा मार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, बंगळुरू त्यानंतर कन्याकुमारी असल्याची माहिती नाशिकच्या भारत -फ्रान्स सांस्कृितक मंडळ तसेच विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक …

The post नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा

नाशिक : ग्रामीण विद्यार्थिनींचा सायकल प्रवास सुखकर, शासनाकडून अनुदानात दीड हजाराची वाढ

नाशिक : गौरव जोशी जिल्हा नियोजन मानवविकास उपक्रमांंतर्गत आदिवासी विद्यार्थिनींना देण्यात येणार्‍या सायकलच्या अनुदानात शासनाने तब्बल दीड हजार रुपयांची भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. आदिवासी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना घरापासून शाळा-महाविद्यालयांत जाण्या-येण्यासाठी शासन स्तरावरून सायकलींचे वितरण करण्यात येते. जिल्हा मानवविकास …

The post नाशिक : ग्रामीण विद्यार्थिनींचा सायकल प्रवास सुखकर, शासनाकडून अनुदानात दीड हजाराची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण विद्यार्थिनींचा सायकल प्रवास सुखकर, शासनाकडून अनुदानात दीड हजाराची वाढ