सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. …

The post सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  सध्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आपल्या अवतीभोवती फसवणुकीचे अनेक प्रकार पाहत असतो. तरीदेखील लोक भुलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करुन घेतात. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री केल्याचे एका २७ वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने गिफ्ट पाठविण्याच्या …

The post जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा