मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन  मराठा समाजाचे दहा-वीस आमदार किंवा दहा- वीस नगरसेवक झाले म्हणजे तो पुढारलेला झाला असे म्हणणे कितपत योग्य होईल मला माहित नाही. परंतु  मराठा समाजाला आर्थिक मागास सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू सरकारकडून योग्य प्रकारे मांडली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौ-यावर …

The post मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

नाशिक : ‘सारथी’च्या कार्यालयाची खासदार गोडसेंकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथील ‘सारथी’ कार्यालयाच्या तात्पुरत्या कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी या कार्यालयाची नुकतीच पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘सारथी’च्या कार्यालयाची जागअतिशय योग्य ठिकाणी असून, प्रशस्त आहे. ‘सारथी’त प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सोयीच्या ठिकाणी कार्यालय असल्याचे खा. गोडसे यांनी …

The post नाशिक : ‘सारथी’च्या कार्यालयाची खासदार गोडसेंकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सारथी’च्या कार्यालयाची खासदार गोडसेंकडून पाहणी

नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या शाखेला नाशिक येथे शासनाने सहा हजार चौरस मीटर जागा दिली आहे. शासनाने दिलेल्या या जागेवर लवकरात लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींसाठी वेगवेगळे वसतिगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. …

The post नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता