नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ (ता. नाशिक) मधील अवैध उत्खननाचा मुद्दा गाजत असताना प्रशासनाने या भागातील खाणपट्ट्यांचे रेखांकन सुरू केले आहे. पुढील टप्प्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून या भागाचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननाची नेमकी माहिती हाती येण्यास मदत हाेणार असल्याने खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहेत. सारूळ व परिसरात नियमबाह्य डोंगर उत्खननाचा मुद्दा …

The post नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीतही सारूळचा मुद्दा गाजला. सारूळ येथील 21 खडीक्रशर कारवाईमध्ये न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सुनावणी घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी महसूलमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली असताना सारूळमध्ये बिनदिक्कतपणे डोंगर पोखरणे सुरूच आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी क्रशरधारकांकडे …

The post नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत

नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात

नाशिक : गौरव जोशी सारूळ आणि परिसरात डोंगर पोखरल्याच्या कारणावरून सील करण्यात आलेले खडीक्रशर जोमात सुरू झाले आहेत. खाणपट्टेधारक व क्रशरचालकांकडून दिवसाढवळ्या डोंगर बोडके केले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने सुनावणीचे नाव देत सोयीस्कररीत्या डोळेझाक केली असली तरी राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याची चर्चा आहे. नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप गेल्या सप्टेंबर …

The post नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात