Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत तीन वर्षांमध्ये ६७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा रुग्णालयाने ठेवत संबंधित ठेकेदाराकडे ३० लाखांची वसुलीची नोटीस पाठवली आहे. याबाबत ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे संबंधित चौकशीची व गैरव्यवहार झालेल्या बिलांची मागणी केली आहे. या बिलांची पडताळणी करून सोमवार (दि. १९) पर्यंत बाजू मांडण्यास ठेकेदाराने मुदत मागितली आहे. त्यामुळे …

The post Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये ‘धुलाई’ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमधील कपडे धुण्यातही गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुणाऱ्या कंत्राटदाराने आकड्यांमध्ये फेरफार करून जादा पैसे घेतल्याचे समेार येत आहे. यासंदर्भात भांडारपाल व ट्रेझरीमार्फत चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत बिल मंजूर करण्याआधी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा …

The post नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये 'धुलाई'  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये ‘धुलाई’