नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बी. डी. भालेकर मैदान आणि आत्ताचे वाहनतळाच्या जागेवरील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे शहराचे वैशिष्ट्यच. परंतु, याच ठिकाणी आता इलेक्ट्रीक रहाट पाळणे लागले असून, त्याबाबत मनपा अधिकाऱ्यांनाही ठाऊक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे हाताने फिरविण्याच्या पाळण्यांना परवानगी दिली असताना त्याठिकाणी मात्र इलेक्ट्रीक पाळणे बसविले आणि त्यासाठी वृक्षांची छाटणीदेखील केली …

The post नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांनंतर सुरू होणार्‍या गणेशोत्सवापूर्वी आलेल्या रविवार सुट्टीच्या दिवशी नाशिककरांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजेचे साहित्य, मखर खरेदीसह सजावटीच्या वस्तू खरेदीमधून मोठी उलाढाल झाल्याने व्यापारीवर्ग सुखावला असून, बाजारात आनंदपर्व सुरू झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. बाजारात गणरायाच्या अत्यंत विलोभनीय अशा मूर्ती उपलब्ध असल्याने स्टॉल्सवर ग्राहकांची मोठी …

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग

नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौरी-गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, मूर्ती कारागिरांच्या हाताला वेग आला आहे. सध्या बहुतांश ठिकाणी मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू असून, ज्या मूर्ती तयार आहेत, त्यांचे स्टॉल्सदेखील शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारातही चैतन्य निर्माण झाले असून, गणेशभक्तांनी मूर्ती बुकिंग करण्यास सुरुवात केल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. …

The post नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची