मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जाणार असून, महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा सुवर्णत्रिकोण यामुळे पुर्ण होणार आहे. पुणे, नगर व नाशिक …

The post मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण

बांधकाम विभागाच्या कार्यालयात टेंडरवरुन राडा? धारधार हत्यारांचा वापर

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ;  येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयामध्ये सकाळी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी धारधार हत्यारांचा वापर झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एस आय डी, एल सी बी जिल्हा पेठ पोलीस …

The post बांधकाम विभागाच्या कार्यालयात टेंडरवरुन राडा? धारधार हत्यारांचा वापर appeared first on पुढारी.

Continue Reading बांधकाम विभागाच्या कार्यालयात टेंडरवरुन राडा? धारधार हत्यारांचा वापर

सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध १४ संवर्गांतील तब्बल २ हजार १०९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी दि. ६ नाेव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली हाेती. टीसीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविली जात असून, भरतीच्या पुढच्या टप्प्यात दि. १३ डिसेंबरपासून परीक्षेचे नियाेजन करण्यात आले आहे. दि. २८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या परीक्षेसाठी लवकरच हाॅल …

The post सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा

नाशिक: बकरी ईद, आषाढीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात आढावा बैठक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी (दि.29) येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.14) दुपारी आढावा बैठक पार पडली. त्यात स्वच्छतेसह तात्पुरते कत्तलखाने उभारणी व सांडवा पुलाजवळील नाला प्रवाही ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. कचरा वाहतुकीसाठी वॉटर ग्रेस कंपनीकडून सुस्थितीतील 50 वाहने सज्ज ठेवण्यासही सांगण्यात …

The post नाशिक: बकरी ईद, आषाढीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बकरी ईद, आषाढीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात आढावा बैठक

Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खड्डेमुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पोर्टल तयार केले आहे. त्यावर खड्ड्याचा फोटो टाकल्यावर आठवडाभरात त्याची दखल घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ना. चव्हाण यांनी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची शुक्रवारी (दि.२) आढावा बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. हे टाळण्यासाठी यंदा …

The post Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे …

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.30) पंंचवटी परिसरातील पेठ रोड भागाच्या पाहणी दौर्‍यावर आलेले होते. या पाहणी दौर्‍यादरम्यान आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती सांगत लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे पेठ रोड भागातील राऊ हॉटेल …

The post नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम

नाशिक : गौरव जोशी राज्याचा पथदर्शी प्रकल्प असलेले निवडणूक शाखेचे सुसज्ज गोदाम जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे तब्बल पाच एकरात साकारण्यात आले आहे. या भव्य-दिव्य प्रकल्पात ईव्हीएम स्ट्राँगरूम, दोन मोठे हॉल, निवडणूक निरीक्षक केबिन यासह कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या गोदामासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. नाशिक : मनपात 456 …

The post राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम

पिंपळनेर : साक्रीला उपजिल्हा रुग्णालय इमारतीचा प्रस्ताव मंजूर – आ. गावित

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा  साक्री येथे कार्यरत असलेले ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीचे बांधकामाचा प्रस्तावास मंजूरी मिळवत साक्री विधानसभा संघाला आ. मंजुळा गावित यांनी तालुकावासीयांना दिवाळीची भेटच दिली आहे. साक्री येथे सध्या कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी आ. गावित या शासनाकडे पाठपुरावा …

The post पिंपळनेर : साक्रीला उपजिल्हा रुग्णालय इमारतीचा प्रस्ताव मंजूर - आ. गावित appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीला उपजिल्हा रुग्णालय इमारतीचा प्रस्ताव मंजूर – आ. गावित

ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील सर्वांत मोठे 32 मजली ट्विन टॉवर्स अवघ्या 12 सेकंदांत जमीनदोस्त झाले अन् भ्रष्टाचाराचे टॉवर पडले म्हणून देशभरातील लोकांनी टाळ्यांचा गजर केला. या कारवाईमुळे देशभरात सकारात्मक संदेश गेला असला तरी, बेकायदेशीरपणे भ्रष्टाचाराचे इमले उभारणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावल्याने …

The post ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले