सुधीर मुनगंटीवार : सावाना कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कार प्रदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांच्या मनात राजकारणाविषयी दूषित मत आहे. राजकारण सामान्यांचे नाही तर लुच्चे-लफंग्यांचे काम असते; परंतु आता काळ बदलतो आहे. देशाच्या प्रगतीत जो स्पीडब्रेकर होता तो कमी होत आहे. राजकारणांच्या आयुष्यात पुरस्कार कमी तिरस्कार अधिक असल्याचे मनोगत सांस्कृतिक, वने व मस्त्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार …

The post सुधीर मुनगंटीवार : सावाना कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

Continue Reading सुधीर मुनगंटीवार : सावाना कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कार प्रदान

मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी (दि. २९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते गोदाआरतीसंदर्भात बैठक घेणार आहेत. तसेच सार्वजनिक वाचनालयातर्फे मंत्री मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंत्री मुनगंटीवार हे दिवसभर नाशिकमध्ये असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सकाळी ११.३० वाजता …

The post मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये

नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाची ‘लायब्ररी ऑन व्हील’ ही योजना सुरु झाली आहे. या योजनेतून शहराच्या विविध विभागात वेगवेगळ्या दिवशी सभासदांना हवी असलेली पुस्तके बदलून मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि हृदयरोगतज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते ‘लायब्ररी ऑन व्हील’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. लायब्ररी ऑन व्हीलचे उद्घाटक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक …

The post नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी

सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थं देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२२-२३ चा कार्यक्षम खासदार पुरस्कार आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर झाला आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील …

The post सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर

नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्वांत जुने नाशिक सार्वजिनक वाचनालय हे वाचकांचे माहेरघर आहे. आजवर अनेक लेखक साहित्यिक वाचनालयामुळे घडलेले आहेत. १८४० मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय ही संस्था आता कात टाकत असून, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय ठरले आहे. महाराष्ट्रातील सार्वजिनक वाचनालय ही पहिली संस्था आहे जिने सभासद वाचक तसेच वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचकांना …

The post नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय

नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्शन’ची हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थेटरमध्ये गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला बुधवारी (दि.21) 113 वर्ष पूर्ण झाली. ज्या पिस्तूलाने हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्शनचा वध केला होता ते पिस्तूल सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे. …

The post नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास…

सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती

नाशिक : दीपिका वाघ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचक सभासदांना त्यांना हव्या असणार्‍या सर्व पुस्तकांची माहिती आता ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाचे आजपर्यंत 10 हजार सभासद आहेत. वाचनालयात लाखोंच्या संख्येने ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यामुळे वाचकांची वाचनालयात नेहमीच वर्दळ बघायला मिळते. शहराच्या विविध भागांत सभासद विखुरलेले असल्यामुळे वाचक सभासदांना …

The post सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती