नाशिक : कुरापत काढून सासु व जावयावर कोयत्याने हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाची कुरापत काढून एकाने युवकासह त्याच्या होणाऱ्या सासुवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना आनंदवली येथील मनपा शाळेच्या जवळ घडली. या हल्ल्यात चेतन दत्तू बेजेकर (२५, रा. कोळीवाडा) व सविता नेताजी शिंदे (४०, रा. जाधव मळा, आनंदवली) हे दोघे जखमी झाले आहे. चेतन याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो त्याची होणारी पत्नी, …

The post नाशिक : कुरापत काढून सासु व जावयावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुरापत काढून सासु व जावयावर कोयत्याने हल्ला