नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमधील सिंधी बांधव सोमवारी (दि.५) रस्त्यावर उतरले. सिंधी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आ. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन प्रशासनाला दिले. उल्हासनगर येथे २७ मे रोजी एका कार्यक्रमात आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राज्यभरातील सिंधी …

The post नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक