लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी या निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठल्याही नवीन कामांची प्रशासकीय तसेच वित्तीय मंजुरी तसेच कार्यारंभ आदेशही देता येत नसल्यामुळे महापालिकेचे कामकाज पुरते ठप्प होणार आहे. विशेषत: महापालिकेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला २१०० कोटींचा महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो, तसेच …

The post लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ‘ट्रॅफिक सेल’, आठ पदांना स्थायीची मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तसेच पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वंकक्ष वाहतूक नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीकरिता ‘ट्रॅफिक सेल’ अर्थात वाहतूक कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. या ट्रॅफिक सेलकरिता कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यासह सहायक अभियंता दोन तसेच कनिष्ठ अभियंता चार अशा एकूण आठ पदांच्या निर्मितीला तसेच त्यावर नियुक्तीकरीता …

The post कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत 'ट्रॅफिक सेल', आठ पदांना स्थायीची मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ‘ट्रॅफिक सेल’, आठ पदांना स्थायीची मंजुरी

नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संनियंत्रण समिती घोषित करा : छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई / नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करावी. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथील कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत …

The post सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संनियंत्रण समिती घोषित करा : छगन भुजबळ यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संनियंत्रण समिती घोषित करा : छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारणार १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड उभारले जाणार असून, यासाठी लवकरच शिखर समिती गठीत केली जाणार आहे. यासाठी प्रारंभी भूसंपादनही केले जाणार असून, सर्वेक्षणाअंती याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगररचना संचालक हर्षल बाविस्कर यांनी दिली. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कनेक्टिव्हिटी बळकट असावी, यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले …

The post नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारणार १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारणार १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया निधी दिला नाही हे दुर्दैवी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिकमध्ये अनेक विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहे. तसेच काही अपूर्ण अवस्थेत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता आहे. मात्र नाशिकवर नेहमीच अन्याय होत असून नाशिकवर होणारा हा अन्याय शासनाने दूर करावा अशी प्रमुख मागणी करत नाशिकच्या उद्योग, पर्यावरण, पाणी पुरवठा, शहर विकास, वाहतूक यासह अनेक प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ …

The post सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया निधी दिला नाही हे दुर्दैवी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया निधी दिला नाही हे दुर्दैवी : छगन भुजबळ

सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागावे. मेळ्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सिंहस्थात येणार्‍या भाविकांची सुरक्षितता व सुविधांबाबतचा अभ्यासाचा श्रीगणेशा जिल्हा प्रशासनाने केला आहे. दर 12 वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वरला होणार्‍या सिंहस्थामधील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्‍यांना मनपाच्या व्यासपीठावर निमंत्रित करणार असून, निवृत्तांचे अनुभव महापालिकेला सिंहस्थाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरणार आहेत. निवृत्तांबरोबरच लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनाही मनपा जाणून घेत नियोजन करणार आहे. नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2015 मध्ये मागील कुंभमेळा पार पडला. या सिंहस्थाकडे पर्यावरणपूरक म्हणून …

The post नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार