नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, सिंचन, आरोग्य असे क्षेत्रातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुख्यत्वे करून नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-धुळे-नरडाणा रेल्वेमार्गासह आंतरजिल्हा व राज्य महामार्गांची दुरवस्था झाली आहे. राज्याच्या महत्त्वाचा विभाग असूनही दुर्लक्षित असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री अजित …

The post अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद

सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे 200 खाटांचे रुग्णालय साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रुग्णालय इमारतीच्या कच्चा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्याची सोमवारी (दि. 9) पाहणी करत शहर अभियंता नितीन वंजारी यांनी माहिती घेतली. पुणे : खोकला, ताप जाता जाईना; नागरिक हैराण, आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ल्ला नाशिक पूर्व विधानसभा …

The post सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर