एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. शहराभोवतीच्या या ६५.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी २ हजार ६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकचा …

The post एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आगामी त्र्यंबकेश्वर येथील सन 2027 च्या कुंभमेळा पर्वकाळ व शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर करण्यात आल्या आहेत. (Upcoming Kumbh Mela 2027 dates presented to Nashik Kumbh Mela news) सिंहस्थ ध्वजारोहण प्रारंभ अश्विन वद्य षष्ठीला होणार असून शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2027 ला प्रथम शाही स्नान त्यानंतर आषाढ कृष्ण अमावस्या मंगळवार दि. 2 …

The post सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर

नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराला कनेक्ट होणाऱ्या आणि शहराच्या रस्त्यांचे जाळे एकत्रित करणाऱ्या प्रस्तावित बाह्य रिंगरोडसाठी सिंहस्थापूर्वी भूसंपादन होणे आवश्यक असल्याने संबंधित जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, प्रोत्साहनपर टीडीआर देण्यासाठी युनिफाईड डीसीपीआरमध्ये बदल करण्याचा प्रस्तावही शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा …

The post नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार

सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणार्‍या क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने असमर्थता दर्शविली असून, भूसंपादन केंद्र आणि राज्य शासनानेच करावे, यासाठीचा प्रस्ताव नाशिक महापालिका आता शासनाला सादर करणार आहे. गेल्या सिंहस्थात महापालिकेने राज्य व केंद्र शासनाकडे भूसंपादनाकरिता सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हयातील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

नाशिक : अखेर पेठरोड होणार ‘स्मार्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खड्ड्यांमुळे सर्वाधिक चर्चेत असलेला पेठ रोड अखेर स्मार्ट होणार आहे. साडेसहा किमीचा हा रस्ता पहिल्या टप्प्यात ४ किमीपर्यंत काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. महासभेवर याबाबतची मंजुरी घेतल्यानंतरच स्मार्ट सिटीच्या शिल्लक निधीतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या संपूर्ण काँक्रिटीकरणासाठी …

The post नाशिक : अखेर पेठरोड होणार ‘स्मार्ट’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर पेठरोड होणार ‘स्मार्ट’

नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकशी संबंधित विकासकामे, प्रकल्प तसेच प्रस्तावांबाबत शुक्रवारी (दि. 4) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीला भाजपच्या आमदारांनाच वगळण्यात आल्याची बाब समोर आली आणि त्यातून भाजपची नाराजी नको, यामुळेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी विशेष बैठक रद्द केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांकडून संबंधितांना एकप्रकारची चपराकच म्हणावी लागेल. भारत जोडो …

The post नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द

नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी नाशिक महापालिकेत इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारणार आहे. या सेंटरसाठी 70 कोटींचा खर्च येणार असून, त्यातून सेंटरबरोबरच साधुग्रामकरता ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. सरपंच पतीकडून धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या संचालक मंडळाची …

The post नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

नाशिक : सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2027-28 मध्ये नाशिकनगरीत होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गठीत केलेल्या 14 अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची बुधवारी (दि.14) बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 60 किमी बाह्य रिंग रोडचा प्रस्तावही तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. जामीन याचिकांवर …

The post नाशिक : सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश