नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवरील सिग्नलवर लावलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, त्यांचा कंट्रोल पाच वर्षांनंतर पोलिसांकडे आला आहे. सीसीटीव्हीचे कमांड कंट्रोल रूममध्ये फीड करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील ४५ सिग्नलवरील वाहतुकीचे चित्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एलसीडी वॉलवर बघता येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासोबतच बेशिस्त चालकांना …

The post नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसवलेले सिग्नल्स वारंवार बंद पडत असल्यामुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मुद्दे उपस्थित झाल्यानंतर बंद पडलेले सिग्नल्स तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 30 लाख रुपये खर्चून 43 सिग्नलचे वार्षिक व्यवस्थापन केले जाणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल