निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य परिवहन महामंडळ व सिटीलिंकच्या वादात निमाणी बसस्थानकाच्या पुनर्विकासाची तब्बल ५० लाख रुपये खर्चाची योजना रखडली आहे. रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीच्या वादात या बसस्थानकाची पुरती दुर्दशा झाली असून, प्रवाशांचे निवाराशेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आगारात गुडघ्या एवढे खोल खड्डे पडल्याने बसेस मार्गक्रमण करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांचेही हाल होत …

The post निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीएनजी, डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा प्रतिकिलोमीटर खर्च कमी असेल, त्यामुळे सिटीलिंकचा तोटा कमी होण्यास मदत होईल, हा प्रशासनाचा दावा सपेशल खोटा ठरला आहे. केंद्र शासनाने पीएम ई-बस योजनेच्या नावाखाली दिलेल्या ५० इलेक्ट्रिकल बसेससाठी प्रतिकिमी ७० रुपये दर ठेकेदाराला अदा करावा लागणार आहे. त्यामुळे सीएनजी, डिझेलच्या तुलनेत ई-बसचा प्रतिकिमी खर्च पाच रुपयांनी …

The post सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी पुकारलेल्या संपानंतर गेली नऊ दिवस ठप्प झालेली सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि.२३) दहाव्या दिवशी सुरळीत सुरू झाली. दरम्यान, या संपामुळे झालेले पासधारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतल्याची माहिती व्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली. सिटीलिंककडून वेतनापोटी आगाऊ रक्कम स्वीकारूनही वाहक पुरवठादाराने …

The post सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी पुकारलेल्या संपानंतर गेली नऊ दिवस ठप्प झालेली सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि.२३) दहाव्या दिवशी सुरळीत सुरू झाली. दरम्यान, या संपामुळे झालेले पासधारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतल्याची माहिती व्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली. सिटीलिंककडून वेतनापोटी आगाऊ रक्कम स्वीकारूनही वाहक पुरवठादाराने …

The post सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग आठव्या दिवशीही वाहकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहात संप कायम ठेवला असताना, पर्यायी वाहक पुरवठादाराच्या नियुक्तीप्रक्रियेला किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार असल्यामुळे सिटीलिंकची पुरती कोंडी झाली आहे. दंडाची रक्कम माफ करण्यासाठी अडून बसलेला ठेकेदार आणि वेतनासह अन्य मागण्यांवर ठाम राहिलेले वाहक यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती सिटीलिंक प्रशासनाची झाली …

The post वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली appeared first on पुढारी.

Continue Reading वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची लाइफलाइन असलेल्या सिटीलिंकच्या ठेकेदार निविडीसाठी पुनर्निविदेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लोकसभा आचारसंहिता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व प्रक्रियेला आणखीन काळ लागणार असल्याने शहरवासीयांच्या अडचणीत भर पडणार आहे. सर्वसामान्य शहरवासीयांची हक्काची सेवा असलेल्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा मागील आठ दिवसांपासून …

The post आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर appeared first on पुढारी.

Continue Reading आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मॅक्स डिटेक्टिव्हज‌ ॲण्ड सिक्युरिटीज‌’ या वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाची नामुष्की सहन करावी लागल्यानंतर आता नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रियादेखील लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. मुदतीत दोनच निविदा प्राप्त झाल्याने मुदतवाढ देण्याची तयारी सिटीलिंक प्रशासनाने केली असून, त्यानंतरही निविदाधारकांची संख्या न वाढल्यास प्राप्त निविदा उघडून पुढील …

The post संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत appeared first on पुढारी.

Continue Reading संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत

महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक अर्थात महापालिकेच्या परिवहन सेवेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १६३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी (दि.२१) नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. आगामी वर्षात सिटीलिंकला प्रवासी तिकीटांसह विविध मार्गाने ८५ कोटींचे उत्पन्न मिळणार असले तरी, खर्चाच्या तुलनेत ७८ कोटींची तूट येणार आहे. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या मूळ …

The post महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2022-23 मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, दि. 31 मार्चऐवजी आता दि. 31 मे नंतर दिव्यांग मोफत कार्डचे नूतनीकरण करता येणार आहे. नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी नाशिक महापालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ …

The post नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने सर्व प्रकारच्या बसेससाठी महिलांना शुक्रवार (दि.१७) पासून ५० टक्के सवलत लागू केली आहे. परंतु, या सवलतीचा लाभ शहरी भागातील बसेससाठी नसल्याने नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक शहर बसतर्फे महिलांना सवलत लागू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपाशी संलग्न असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक शहर बससेवा गेल्या दोन वर्षांपासून सुरू …

The post नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही