नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शासनाने नाशिक सिडको कार्यालयासाठी औरंगाबाद येथील सिडको कार्यालयातील विपणन अधिकारी राजय कुरे यांची सिडको कार्यालयासाठी प्रशासकपदी नियुक्ती केली. कुरे यांनी सोमवारी कार्यालयात कारभार स्वीकारला. शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालयाचे कामकाज संपले असल्याने येथील तत्कालीन प्रशासक कांचन बोधले यांच्यासह अधिकार्‍यांची नवी मुंबई येथील कार्यालयात बदली केली. नाशिक सिडको कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी …

The post नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त

नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको उत्तमनगर येथील त्रिशरण बुद्ध विहार व डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्रिशरण संस्थेच्या सिडको मुख्य प्रशासक दीपा मुंडे यांच्याबरोबर औरंगाबाद येथे झालेल्या  सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती   संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. पिंपरी : संथ गती दुरुस्तीमुळे मोरया गोसावी क्रीडांगण दोन वर्षांपासून बंद यावेळी मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे …

The post नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा

नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक सिडको येथील प्रशासक सह आठ जणांची बदली नवी मुंबई कार्यालयात झाली. नाशिक सिडको कार्यालयात चार कर्मचारी ठेवले आहे. तर नाशिक सिडकोचा कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार आहेत. अधिकृत अधिकारी नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेवगाव : बाधित क्षेत्रास 74 कोटींचा अहवाल शासनाला सादर नाशिक येथील सिडकोच्या कार्यक्षेत्रातील भाडेपट्टयाने …

The post नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार

नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन

सिडको : पुढारी वृत्तसेवा शासनाने सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा व कार्यालय सुरुच ठेवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सिडको कार्यालयासमोर आंदोलन करून शासनविरोधी घोषणा देऊन सिडको प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन दिले. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामण यांचा डिसेंबरमध्ये पुन्हा बारामती दौरा शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र …

The post नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची रक्कम दिली नसल्याने नाशिक दिवाणी न्यायालयाने सिडकोचे दोन बँकेतील खाते सील केल्याची माहिती प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे वकील ॲड. अनिल अहुजा यांनी दिली. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांनी दिली. माजी …

The post नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील

नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. दरम्यान, सिडकोने ‘लिज होल्ड’ने दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी तिदमे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. रविवारी (दि.६) वर्षा …

The post नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन