नाशिक : प्रोसिडिंगची पाने फाडली; कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणूक प्रक्रीयेत प्रोसिडिंगची पाने फाडून तसेच प्रोसेडिंग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आमदार कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या सहायक निबंधक अर्चना सौंदाणे यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक : मनमाड …

The post नाशिक : प्रोसिडिंगची पाने फाडली; कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रोसिडिंगची पाने फाडली; कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल?

सिन्नर : संदीप भोर गोंदेश्वराच्या सानिध्यात सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे या दोन्ही गटांना 18 पैकी नऊ-नऊ अशा समसमान जागा मिळाल्याने सामना ‘टाय’ झाला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतिपदाच्या उत्कंठावर्धक सामान्याकडे लक्ष लागले आहे. संस्कृती २ जूनला …

The post नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल?

नाशिक : राष्ट्रवादीतून वाघ यांची हकालपट्टी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करत पक्षाच्या विरोधात काम केल्याने वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. आता बरोबरी, पुढच्या वेळी चितपट ! आमदार राम शिंदे 1999 साली वाघ यांनी पोलिस दलातील नोकरीचा राजीनामा देऊन आमदार …

The post नाशिक : राष्ट्रवादीतून वाघ यांची हकालपट्टी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रवादीतून वाघ यांची हकालपट्टी