मविप्रचे सभापती क्षीरसागर : खेळामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थी जीवनामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच पुस्तकी ज्ञान अर्जित करत असताना खेळामध्येही करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. ज्ञानार्जनाबरोबरच तरुणपणात खेळांकडे लक्ष देऊन यशस्वी जीवन जगता येते आणि त्यामुळेच विद्यार्थी दशेतील जीवनामध्ये खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. सोलापूर : भीमा …

The post मविप्रचे सभापती क्षीरसागर : खेळामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्रचे सभापती क्षीरसागर : खेळामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा …

The post नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा एकशे आठ वर्षांची परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाचा वटवृक्ष कै. कुसुमताई निराकांत पवार यांच्यासारख्या देणगीदारांच्या उदार दातृत्वामुळेच उभा आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. बेझॉस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमकांचे श्रीमंत! सिन्नर महाविद्यालयात आयोजित थोर देणगीदार कै. कुसुमताई पवार यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत …

The post नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे