नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंक बसच्या प्रवासी भाडेदरात सात टक्के वाढ केल्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे परवानगीसाठी सादर केला आहे. आता यासंदर्भातील निर्णय प्राधिकरणच्या बैठकीत घेतला जाणार असून, नव्या वर्षात भाडेवाढीस मंजुरी मिळाल्यास भाडेवाढ नवीन वर्षापासून लागू होईल. पुणे : महापालिका मोजणार शहरातील भटकी कुत्री महापालिकेची सिटीलिंक बससेवा तोट्यात असल्याने तोटा …

The post नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ?

नाशिक : सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीकडून काळे सोने वाटून निषेध

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजी गॅस ९२ रुपयांवरुन आता ९६ रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारकांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे.  सतत वाढणाऱ्या पेट्रोल – डीझेलच्या किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे वळलेले असताना नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्याच्या विरोधात राष्ट्रवादी …

The post नाशिक : सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीकडून काळे सोने वाटून निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीकडून काळे सोने वाटून निषेध

नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकसह धुळे जिल्ह्यात सीएनजी दरात प्रतिकिलो 3.40 रुपयांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) घेतला असून, ही दरकपात बुधवार (दि.17)पासून लागू झाली आहे. नाशिकमध्ये आता वाहनचालकांना प्रतिकिलो सीएनजीकरता 95.90 रुपयांऐवजी 92.40 रुपये मोजावे लागणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक, धुळे या शहरांमध्ये सीएनजी वाहनांमध्ये मोठी वाढ हात असल्याने …

The post नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये