नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी ९६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहे. Social Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे ‘या’ मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील …

The post नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ

नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकसह धुळे जिल्ह्यात सीएनजी दरात प्रतिकिलो 3.40 रुपयांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) घेतला असून, ही दरकपात बुधवार (दि.17)पासून लागू झाली आहे. नाशिकमध्ये आता वाहनचालकांना प्रतिकिलो सीएनजीकरता 95.90 रुपयांऐवजी 92.40 रुपये मोजावे लागणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक, धुळे या शहरांमध्ये सीएनजी वाहनांमध्ये मोठी वाढ हात असल्याने …

The post नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांचे दर सतत वाढत असल्याने, ग्राहकांकडून सीएनजी कार खरेदीला पसंती दिली जात होती. अद्याप पुरेसे सीएनजी पंप नसतानादेखील सीएनजी कारकडे ग्राहकांचा कल वाढत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, ग्राहकांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल कारकडेच वळविल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. घर …

The post नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंधनाला पर्याय म्हणून सीएनजीकडे बघितले जात होते. मात्र, आता सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षाही झपाट्याने वाढू लागल्याने, सीएनजी वाहनधारक चिंतेत सापडले आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने, सीएनजीने डिझेलला ओव्हरटेक केले आहे. शहरात डिझेलचे दर 93 रुपये 27 पैसे आहेत. तर दरवाढीमुळे सीएनजीचे दर आता 95 रुपये 90 पैशांवर पोहोचले …

The post नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती