‘सीए’त नाशिकचे विद्यार्थी चमकले; अंतिम परीक्षेत सेजल जैन, तर इंटरमिजिएटमध्ये स्नेहा लोढा शहरात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात ‘आयसीएआय’ने सन २०२२ नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१०) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. या परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. अंतिम परीक्षेत सेजल जैन हिने ४९९ गुणांसह नाशिकमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सीए इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकमधून स्‍नेहा लोढा हिने ६२२ गुणांसह प्रथम …

The post 'सीए'त नाशिकचे विद्यार्थी चमकले; अंतिम परीक्षेत सेजल जैन, तर इंटरमिजिएटमध्ये स्नेहा लोढा शहरात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading ‘सीए’त नाशिकचे विद्यार्थी चमकले; अंतिम परीक्षेत सेजल जैन, तर इंटरमिजिएटमध्ये स्नेहा लोढा शहरात प्रथम