सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

नाशिक (दातली – सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा मुसळगाव एमआयडीसी येथे असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना बुधवार (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांना रोकडचा कॅशवार्ड खोलण्यात अपयश आल्याने एटीएम मधील रक्कम वाचली आहे. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठे नुकसान केले आहे. बुधवारी (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या …

The post सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना शिविगाळ करून काम बंद पाडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे मनसेचा पदाधिकारी अक्षय खांडरे याच्यासह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र गोरडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ …

The post नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले होते. हे कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर त्याची …

The post नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी

Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार यात पाहायला मिळाला. ही संकल्पना नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. भुलेगाव, …

The post Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे गावातील नवागाव परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री चार घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात एकाच रात्री दोन वेळा पाच ते सहा घरांमध्ये चोरी झाली होती. त्यानंतर सामोडे ग्रामपंचायतीने गावात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीकरीता सुरक्षारक्षक नेमून पोलिसांनीही …

The post पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील 290 सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. बॅनर तपासून पोलिसांनी परवानगी दिली असून, विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेअंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल होत होते.दाच्या शिवजयंतीवर कोरोनासंदर्भातील निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीसह राजकीय गट-तटांमुळे …

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नंदिनी नदीचे संरक्षण व्हावे आणि प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत 10 ठिकाणी एकूण २६ कॅमेरे बसविण्याचे स्मार्ट सिटीने निश्चित केले आहे. याबाबतचे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनला प्राप्त झाले आहे. गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून …

The post नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे

धुळे शहरावर आता 116 ‘सीसीटीव्ही’ चा वॉच; उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे :  वृत्तसेवा धुळे शहरातील नागरीकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच शहरातील संवदेनशील भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे पोलीस दलास आता सीसीटीव्हीची मदत मिळणार आहे. शहरातील सहा पोलीस ठाणे अंतर्गत लावण्यात आलेल्या 116 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे लोकार्पण रविवार, दि.5 राज्याचे ग्रामविकास, वैद्यकिय शिक्षण, …

The post धुळे शहरावर आता 116 ‘सीसीटीव्ही’ चा वॉच; उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरावर आता 116 ‘सीसीटीव्ही’ चा वॉच; उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल – दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यातच कोरोनापासून बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोर्‍यासह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांना …

The post नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी