नाशिकमधील सुंदर गावांची घोषणा, पाहा कोणती गावे सर्वात ‘सुंदर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी राज्य शासनातर्फे स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांतर्गत जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार निफाड तालुक्यातील थेरगाव आणि इगतुरी तालुक्यातील शिरसाठे या गावाला प्राप्त झाला आहे. तसेच १५ तालुक्यांतील १५ गावांना तालुकास्तरावरील सुंदर गाव पुरस्कारही घोषित करण्यात आले आहे. शुक्रवार (दि १७) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार …

The post नाशिकमधील सुंदर गावांची घोषणा, पाहा कोणती गावे सर्वात 'सुंदर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील सुंदर गावांची घोषणा, पाहा कोणती गावे सर्वात ‘सुंदर’