नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आणि अपघातांस निमंत्रण देणारा डॉ. हेडगेवारनगर (त्रिमूर्ती चौक) येथील विद्युत ट्रान्स्फाॅर्मर अन्यत्र स्थलांतरित झाल्याने सिडकोवासीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला. Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदार २ लाख कोटींनी श्रीमंत, तेजीमागे ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे भररस्त्यात असलेले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे …

The post नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित

नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात झापाळी परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्या वारंवार नागरिकांच्या निदर्शनास येत होता. शेती क्षेत्राच्या लगतच्या घरामधील जनावरांवर बिबट्याच्या हल्लाच्या घटना घडल्या असून, रघुनाथ शेळके यांच्या कालवडीवर बिबट्याने …

The post नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लष्कराकडून सुरू असलेल्या प्रशिक्षणामुळे भगुर लहवित येथे घराना धक्के बसत असल्याने भुकंपाचा भास झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र, हा प्रकार लष्काराच्या फायरींगमुळे होत असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शुक्रवारी (दि. 24) पासून तीन दिवस रेंज एरियात फायरिग होणार असल्याने यापरिसरात कोणीही जनावरे सोडू नये …

The post नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले

नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा गोंदेगाव (ता. निफाड) येथील मका उत्पादक शेतकरी निवृत्ती आहेर या शेतकऱ्याच्या घराजवळ मक्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. 9) पहाटे सावजाच्या शोधात असलेला बिबट्या जेरबंद झाला आहे. नागरिकांना वारंवार दर्शन देत धुमाकूळ घालणारा हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोंदेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला …

The post नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद