नाशिक : सुदृढ बालक अभियानात अडीच हजार बालके आढळली व्याधिग्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत नाशिक शहरात करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत जवळपास अडीच हजार मुलांना विविध स्वरूपाची व्याधी जडल्याची बाब समोर आली आहे. या अडीच हजारांपैकी १,६४६ मुलांवर औषधोपचार करण्यात आले असून, ८७८ बालकांना पुढील उपचारासाठी त्या-त्या रुग्णालयांत पाठविले जाणार आहे. शासन आदेशानुसार जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविले जात …

The post नाशिक : सुदृढ बालक अभियानात अडीच हजार बालके आढळली व्याधिग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुदृढ बालक अभियानात अडीच हजार बालके आढळली व्याधिग्रस्त

नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू झाले असून, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११७ बालकांना जन्मजात हृदयरोगाचे निदान झाले, तर तब्बल २ हजार २१४ बालकांना श्वसनासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत तत्काळ उपचारपद्धती राबविली जात …

The post नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार