नाशिकमधील ‘त्या’ दुहेरी हत्याकांडाची बुधवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या व निखिल विलास गवळी या दुहेरी हत्याकांडाची सुनावणी बुधवार (दि.२६) पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यातील संशयितांना शुक्रवारी (दि.२१) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामध्ये भूषण लोंढेसह संदीप रमेश गांगुर्डे व आकाश दीपक मोहिते आदींचा समावेश होता. संशयितांच्या नातेवाइकांसह समर्थकांनी गर्दी …

The post नाशिकमधील 'त्या' दुहेरी हत्याकांडाची बुधवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ‘त्या’ दुहेरी हत्याकांडाची बुधवारी सुनावणी

नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या खून प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह संशयितांच्या वतीनेही दोन वकिलांनी न्यायालयात वकीलपत्र सादर केले आहे. मे महिन्यापासून दुहेरी खून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. संशयित राहुल जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी कापडणीस पिता-पुत्रांची निर्घृण हत्या करीत …

The post नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी

नाशिक : अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी गुरुवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडमधील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या आढळून आलेल्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह ११ जणांविरोधात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंगनिदान (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. येत्या गुरुवारी (दि.१९) न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनपाचे वैद्यकीय अधिकारी व बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या मालकीच्या खासगी …

The post नाशिक : अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी गुरुवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी गुरुवारी सुनावणी

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा …

The post अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? appeared first on पुढारी.

Continue Reading अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (दि. 20) सुनावणी होणार आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फतही चौकशी समिती नेमण्यात आली असून, या …

The post नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दि. २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने दोन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महापालिकेने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी