नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर ५५ हजारांच्या लाच घेतल्या प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड आढळून आले. दरम्यान, शासनाने धनगर यांना निलंबित करण्याचे आदेश काढल्याने, महापालिकेच्या शिक्षण विभागात समाधान व्यक्त केले जात आहे. धनगर यांच्या कारनाम्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली …

The post नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित

नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने

नाशिक : लाचखोरीच्या प्रकणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली असून या घरझडतीत तब्बल 85 लाखांची रोकड व 45 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना …

The post नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने