डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- प्रतिष्ठेच्या धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी उमेदवाराची अद्यापही प्रतीक्षा आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांना गवसणी घालणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची दखलपात्र संख्या लक्षात घेता घोषणा झाल्याप्रमाणे एमआयएम स्वतंत्र उमेदवार देते का, यावर महायुती वा महाविकास आघाडी उमेदवाराच्या विजयाचे …

The post डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान

मालेगावी सुभाष भामरेंच्या उमेदवारीविरोधात बॅनर

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला विरोधदेखील होत असून, त्याचाच प्रत्यय मालेगावात शुक्रवारी (दि. 22) आला. शहरातील मोसमपूल मध्यवर्ती ठिकाणी डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला विरोध करणारा बॅनर लागल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. ‘असा खासदार मान्य आहे का?’ …

The post मालेगावी सुभाष भामरेंच्या उमेदवारीविरोधात बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावी सुभाष भामरेंच्या उमेदवारीविरोधात बॅनर

खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरालगत मुबलक पाणी साठा असून देखील नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव भरून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नसल्याची बाब आज माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणली. पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देणारे खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांची फसवणूक …

The post खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासाठी जिल्ह्यातील नेत्यांकडे लॉबिंग सुरू झाले आहे. धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०२० रोजी झाली होती. या निवडणुकीत ५६ जागांपैकी ३९ जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर ओबीसी जागांच्या वादातून …

The post धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच