नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर 13 फेब्रुवारी रोजी मंदिरातील कालभैरव परिसरातील दानपेटी उचकावून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत दोन दिवसांपूर्वीच वाच्यता झाल्याने अखेर शनिवारी (दि. 4) कळवण पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीच्या मंदिरातील दानपेटी …

The post नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक

जळगावात बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामनगर येथील रहिवासी ईश्वर देवराम अहिरे (वय-६६) हे सुरक्षारक्षक …

The post जळगावात बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती हमालांमध्ये वाद झाल्याने त्यात मध्यस्थी करणार्‍या दोघा भाजीपाला व्यापार्‍यांवर हमालांनी शस्त्राने हल्ला केला होता व कार्यालयाचीदेखील तोडफोड केल्याने बाजार समितीच्या आवारात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. 15) सायंकाळी बाजार समिती परिसरातील अंबिका व्हेजिटेबल कंपनीबाहेर काही हमालांमध्ये …

The post नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला