नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य देण्याचे काम कष्टकरी कामगार करत आहे, मात्र बदलणार्‍या सरकारी धोरणांमुळे आजकाल कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आयएसपी …

The post नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार

नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल – दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यातच कोरोनापासून बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोर्‍यासह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांना …

The post नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा …

The post आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू झाली असून, या भागातील बिबट्यांचा वावरही आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊसतोडीच्या कामांदरम्यान ऊसतोडणी कामगारांसह त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर : माध्यमिक अहवाल गुलदस्त्यातच! कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊसतोड जोरात सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी …

The post नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून इतर व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छगन भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री …

The post छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र