सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली

सुरगाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बनपाडा धरणाच्या खाली असलेल्या विहिरीतून टाकण्यात आली आहे. धरणात जेमतेम पाणी साठा शिल्लक असल्याने नगरपंचायतीने फेब्रुवारी महिन्यापासूनच चार दिवसा आड पाणी पुरवठा करुन पाणी कपातीचा धोरण अंगिकारले आहे. पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत असतानाच गुरुवारी अज्ञात व्यक्तीने मुख्य जलवाहिनी कटर ब्लेडने कापून फोडल्याने हजारो लिटर …

The post सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली appeared first on पुढारी.

Continue Reading सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली

तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी

सुरगाणा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, दागिने यांसारख्या विविध प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या युवकांवर आणि त्याच्या साथीदारांवर कायदेशीर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, पेट्रोल, घरातून ऐवज लंपास करणे यासारख्या चोऱ्या सातत्याने घडत आहेत. बाहेरून येणारे व …

The post तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी

बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको

सुरगाणा (जि. नाशिक) प्रतिनिधी; सुरगाणा तालुक्यातील जांभुळपाडा दा. येथे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. महिलांना जंगलातील झिऱ्यावर पाण्यासाठी आटापिटा करत जंगलात पहाटे, दिवस रात्र पाण्याच्या शोधात जावं लागत आहे. (दि. 21) सकाळी 5.30 च्या सुमारास काही महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानकपणे बिबट्या आढळून आला, बिबट्याचे दर्शन होताच सगळ्या महिल्यानी …

The post बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको

Nashik Surgana : उंबरपाडा पि येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन पुरात गेली वाहून

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत उंबरपाडा पि येथील भारत निर्माण योजनेची पाईप लाईन पुरात वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री उंबरठाण परिमंडळात एकाच रात्री दोनशे दहा मि. मी. पाऊस झाला.  विज व ढगांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस झाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे खुंटविहीर पैकी मोहपाडा येथील वनविभागाने बांधलेला मातीचा …

The post Nashik Surgana : उंबरपाडा पि येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन पुरात गेली वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Surgana : उंबरपाडा पि येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन पुरात गेली वाहून

नाशिक : तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळतोय भिवतास धबधबा

सुरगाणा (जि. नाशिक) प्रतिनिधी जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात …

The post नाशिक : तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळतोय भिवतास धबधबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळतोय भिवतास धबधबा

नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार झाला आहे. तिघा आरोपींना शनिवारी (दि.24) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. येथील नामदेव वाघमारे (रा. गोपाळनगर, ता. सुरगाणा) यांनी दुचाकी (जीजे 15 डीबी 4814) चोरीची फिर्याद सुरगाणा पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक

Mission Bhagiratha : ‘मिशन भगीरथ’मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने दुसऱ्या राज्यात विलीन होण्याची मागणी करणाऱ्या सुरगाणा तालुक्यासाठी विशेष आराखडा तयार केला असला तरी त्याची अंंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिशन भगीरथ प्रयासमध्ये  सुरगाणा तालुक्यात अद्याप एकच काम पूर्ण झाल्याचे बघायला मिळत आहे. तुलनेने इतर तालुक्यांमध्ये चांगली कामे झाली आहेत.  मिशन भगीरथ अंतर्गत महात्मा …

The post Mission Bhagiratha : 'मिशन भगीरथ'मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Bhagiratha : ‘मिशन भगीरथ’मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर

नाशिक : हातरुंडी येथे दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी हातरुंडी येथे आजोबा चिमणा भोये यांच्याकडे सुट्टीमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी या तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि. 15) सायंकाळी  साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत हातरुंडी गावचे पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना भागवत गावित (८) …

The post नाशिक : हातरुंडी येथे दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हातरुंडी येथे दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू

नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी ग्रामीण भागात खुलेआम या मद्याची विक्री सुरू आहे. तालुक्यात 60 रुपयांची देशी मद्याची बाटली 100 रुपयांना तर 140 ची इंग्लिश 200 रुपयांना विक्री होत आहे. तालुक्यातील विविध ढाब्यांवर या मद्याच्या बाटल्या सर्रास मिळत आहेत. सुरगाणा तालुक्यातील मद्य तस्करी ही ग्रामीण भागातील परिसरात अलिशान …

The post नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री

Nashik : सुरगाणा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात सुरगाणा शहरासह तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्याने खेड, खोकरी, निंबारपाडा, युवराजवाडी आदी ठिकाणी घरांचे, एका जिल्हा परिषद शाळेचे तसेच आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा आदिवासी बांधवांना आंबा पिकातून काहीही उत्पन्न मिळणार नाही अशी स्थिती आहे. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे पाऊस …

The post Nashik : सुरगाणा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा