नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी दिंडोरी तालुक्यातील 12 गावांमधील 174 हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये लवकरच जमीन भू-संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात …

The post नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण

नाशिक : सुरत-चेन्नई मार्गासाठी पाचऐवजी अवघी दोनपट भरपाई

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सुरत-चेन्नई महामार्गासाठी भूसंपादन करताना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसे न झाल्यास रस्त्याचे काम करू देणार नाही, असा इशारा खासदार हेमंत गोडेसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे. वाढीव भरपाई मागण्याची तरतूद असताना जिल्हाधिकार्‍यांनी सिन्नर-शिर्डी व वणी-सापुतारा या रस्त्याचे मूल्यांकन करताना पुरावे असूनही फेटाळल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला …

The post नाशिक : सुरत-चेन्नई मार्गासाठी पाचऐवजी अवघी दोनपट भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरत-चेन्नई मार्गासाठी पाचऐवजी अवघी दोनपट भरपाई