Raj Thackeray : …अन् सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भाजपने सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चर्चा केली होती. मात्र, सुरेश जैन मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता. याबाबतचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते …

The post Raj Thackeray : ...अन् सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading Raj Thackeray : …अन् सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले

जळगाव : घरकूल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नुकताच नियमित जामीन मिळाला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जळगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, मध्यरात्री जैन त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईला उपचाराला हलविण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एका …

The post सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले appeared first on पुढारी.

Continue Reading सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले

जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर माजी आमदार सुरेश जैन मुंबई येथून जळगावात पोहचले. रात्री साडेनऊला राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होताच शेकडो शिवसैनिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी ढोलताशे वाजवून व फुले उधळून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. असे …

The post जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट