एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वीस वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील गुळवंच आणि मुसळगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्या इंडिया बुल्स कंपनीला सेझ विकसित करण्यास दिल्या होत्या. मात्र या जागेचा वापरच केला गेला नसल्याने, आता शासनाने एमआयडीसीमार्फत ५१२ हेक्टर जागा पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जागेत अन्य उद्योगांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र …

The post एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी

नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा स्टाइसच्या माध्यमाने सिन्नरच्या उद्योगवाढीला अधिक चालना देण्यासाठी रतन इंडियाच्या सेझमधून 250 एकर जमीन स्टाइस संस्थेला मिळावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. सामंत यांची बुधवारी (दि. 9) भेट घेतली व विविध विषयांवर …

The post नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी - स्टाइस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस