नंदुरबार : राज्यातील 645 रोजंदारी कर्मचारी झाले नियमित – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांमुळे राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार …

The post नंदुरबार : राज्यातील 645 रोजंदारी कर्मचारी झाले नियमित - पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : राज्यातील 645 रोजंदारी कर्मचारी झाले नियमित – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : नितीन रणशूर पदोन्नती म्हटले की, शासकीय – निमशासकीय विभागांसह खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरीतील पदांच्या संवर्गात बढतीसह वेतनश्रेणीत मोठा बदल होत असल्याने अधिकारी – कर्मचार्‍यांचे डोळे पदोन्नतीकडे लागलेले असतात. सध्या आदिवासी विकास विभागामध्येही पदोन्नतीची लगबग दिसून येत आहे. वर्ग एक व वर्ग दोन या संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली …

The post नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग