नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगरसारख्या वस्तीत वास्तव्यास असलेल्या उच्चशिक्षित मुलाने आई-वडिलांना घराबाहेर काढले. वृद्ध पालकांचा सांभाळ न करणाऱ्या या मुलाला नाशिकचे प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतीन रहमान यांनी आई-वडिलांचे घर साेडण्याचे आदेश देत चपराक दिली आहे. माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यांतर्गत हे आदेश देण्यात आलेत. याबद्दलची माहिती अशी की, नाशिकच्या आयुर्विमा …

The post नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक

नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या सदस्यांना यापुढे सरकारी सेवेत असलेल्या पगारदारांच्या पतसंस्था, नागरी बँकांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र, त्यांचे सभासदत्व अबाधित राहणार आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पगारदारांच्या पतसंस्था आणि बँकांमध्ये निवृत्त होऊनदेखील वर्चस्व ठेवणार्‍या पदाधिकार्‍यांना मोठा दणका बसला आहे. नगर : धान्य …

The post नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही

नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेतली. सातव्या वेतन आयोगाचा फरक तसेच देय असलेले अन्य लाभ महापालिका प्रशासनाकडून त्वरित मिळावेत, यासाठी आपण पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे …

The post नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँक खाते बंद करण्याची भीती दाखवून भामट्याने सेवानिवृत्त व्यक्तीस ऑनलाइन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्याने पुणे येथील रहिवासी विजयकुमार गोविंदराव ठुबे (62) यांना एक लाख 99 हजार 342 रुपयांचा गंडा घातला आहे. ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्याने 11 सप्टेंबरला सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान गंडा घातला. भामट्याने …

The post नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : खामखेड्याची ‘मीरा’ सातासमुद्रापार जपतेय आध्यात्मिक परंपरा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा खामखेडा येथील माहेरवाशीण व सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास असलेल्या मीरा जाधव-शेवाळे व प्रभाकर जाधव यांनी आपल्या घरी गणरायाची 30 वर्षांपासून स्थापना करत आध्यात्मिक परंपरा सातासमुद्रापार जपत आहेत. खामखेड्याच्या लेकीचं ही भक्ती मातीशी जुळलेली नाळ अधोरेखित करत असून, पंचक्रोशीत हा कौतुकाचा विषय बनला आहे. ‘भविष्यातून आलेला’डोरेमॉन आहे 54 वर्षांचा! मागील 40 …

The post नाशिक : खामखेड्याची ‘मीरा’ सातासमुद्रापार जपतेय आध्यात्मिक परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खामखेड्याची ‘मीरा’ सातासमुद्रापार जपतेय आध्यात्मिक परंपरा